TARQQUI PASAND QADRO KA TARJUN AWR AWAM KA BE-BAAK NAQUEEB لیبل والی پوسٹس دکھائی جا رہی ہیںسبھی دکھائیں
65 लाख निवृत्तीधारकांची पेन्शन वाढणार, केंद्र सरकार चा ऐतिहासिक निर्णय ची बातमी दिशाभूल करणारी. शासनाने अडचणीत असणाऱ्या इपीएस पेन्शनर्स ची  खोट्या बातम्या पेरणे थट्टा थांबवावी व  जगण्यासाठी किमान पेन्शन 9 हजार रुपये महागाई भत्ता सह लागू करा: कॉम्रेड राजू देसले
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू करण्यास शासनाची परवानगी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे